Math, asked by PragyaTbia, 11 months ago

एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 83.2 चौसेमी आहे. त्याची उंची 6.4 सेमी असेल तर त्याचा पाया किती लांबीचा असेल ?

Answers

Answered by hukam0685
6

एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 83.2 चौसेमी

समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ =
l \times h \\ \\
उंची 6.4 सेमी; h = 6.4 सेमी

लांबी =?

83.2 = l \times h \\ \\ 83.2 = l \times 6.4 \\ \\ l = \frac{83.2}{6.4} \\ \\ l = 13 \: cm \\ \\
समांतरभुज चौकोनाचे लांबी =13 सेमी
Similar questions