Math, asked by PragyaTbia, 11 months ago

एका समांतरभुज चौकोनाची परिमिती 150 सेमी आहे आणि एक बाजू दुसरीपेक्षा 25 सेमी मोठी आहे. तर त्या समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजूंची लांबी काढा.

Answers

Answered by deepanshu9054
2
OK Bhai we ate not know Hindi my Hindi is very---------
Answered by gadakhsanket
11

★ उत्तर - चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे.

समांतरभुज चौकोनाची परिमिती 150 सेमी.

AB=X सेमी.

∴ दुसरी बाजू BC =(X +25)सेमी.....(1)

सामंतारभुज चौकोनात संमुख बाजूची लांबी समान असते.

∴ AB =DC

∴ DC=X सेमी 1वरून

व BC= AD

∴ AD = (X+25)सेमी 1वरून

समांतरभुज चौकोनाची परिमिती =150सेमी

∴ AB+BC+CD + AD=150

X+X+25+X +X+ 25=150

∴4X+50=150

∴ 4X=150-50

∴ 4X=100

∴ X = 100/4

∴X = 25सेमी.

आता , AB= DC = X सेमी व AD= BC=(X+25)सेमी

∴AB=DC=25सेमी.

∴ AD = BC=(25 + 25)

=50सेमि

समांतरभुज चौकोनाच्या बाजूंची लांबी अनुक्रमे

25सेमी,50सेमी,25सेमी व 50 सेमी आहे.

धन्यवाद...

Similar questions