Math, asked by sunitaajitmhatre, 3 months ago

एका समांतरभूज चौकोनाच्या लगतच्या
बाजूंचे गुणोत्तर 1:3 असून त्या चौकोनाची
परिमिती 88 सेमी असेल तर लगतच्या
बाजूंची लांबी काढा.
122,66
2 20,60
3 11,33
4 10,30
20:00​

Answers

Answered by Sauron
65

3) 11,33

समांतरभूज चौकोनाच्या लगतच्या बाजू 11 सेमी आणि 33 सेमी

Step-by-step explanation:

Solution :

एका समांतरभूज चौकोनाच्या लगतच्या बाजूंचे गुणोत्तर = 1 : 3

समजा,

मानूया, समांतरभूज चौकोनाच्या लगतच्या बाजू अनुक्रमे x आणि 3x

जसे की, सर्वांना माहीत आहे,

समांतरभूज चौकोनाच्या विरुद्ध बाजू या एकमेकांना  समांतर असतात

तर,

परिमिती = 88 सेमी

⇒ x + x + 3x + 3x = 88

⇒ 8x = 88

⇒ x = 88 / 8

⇒ x = 11

बाजूची लांबी = 11 सेमी

⇒ 3x

⇒ 3 (11)

⇒ 33

बाजूंची लांबी = 33 सेमी

म्हणजेच,

समांतरभूज चौकोनाच्या लगतच्या बाजू 11 सेमी आणि 33 सेमी आहेत.


amansharma264: Great
Anonymous: लय भारी ! :)
Sauron: Thanks to both! ❤️ :D
Answered by Braɪnlyємρєяσя
51

: Required Answer

एका समांतरभूज चौकोनाच्या लगतच्या

बाजूंचे गुणोत्तर 1:3 असून त्या चौकोनाची

परिमिती 88 सेमी असेल तर लगतच्या

बाजूंची लांबी काढा.

122,66

2 20,60

3 11,33 ✔

4 10,30

20:00

: समाधान

➝ x + x 3x + 3 x = 88

➝ 8 x = 88

➝ x =  \frac{88}{8}

➝ x = 11 सेंटीमीटर

: अब

➝ 3 x

➝ 3 × 11

33 सेंटीमीटर

आशा है कि आप समझ गए होंगे :)

Similar questions