Math, asked by aderohit844, 3 months ago

*एका समभूज चौकोनाचे कर्ण 16 सेमी आणि 12 सेमी आहेत तर त्या समभूज चौकोनाची बाजू ………. आहे*

1️⃣ 9 सेमी
2️⃣ 10 सेमी
3️⃣ 8 सेमी
4️⃣ 20 सेमी*5 मी उंचीच्या खांबाची सावली 12 मी पडते. तर त्या खांबाच्या वरच्या टोकापासून सावलीच्या दुसऱ्या टोकापर्यंतचे अंतर काढा.*

1️⃣ 17 मी
2️⃣ 7 मी
3️⃣ 15 मी
4️⃣ 13 मी​

Answers

Answered by amitnrw
3

Given : The diagonals of rhombus are 16 cm and 12 cm,  

एका समभूज चौकोनाचे कर्ण 16 सेमी आणि 12 सेमी आहेत

To Find : the sides of the  rhombus

समभूज चौकोनाची बाजू

1️⃣ 9 cm

2️⃣ 10 cm

3️⃣ 8 cm

4️⃣ 20 cm

Solution:

समभूज चौकोनाची बाजू   =  √{ (कर्ण₁ /2)²  + (कर्ण₂ /2)²}

Side of rhombus  =  =  √{ (d₁ /2)²  + (d₂ /2)²}

कर्ण₁ = d₁ = 16  सेमी  

कर्ण₂ = d₂ = 12  सेमी  

Side of rhombus  =  =  √{ (16 /2)²  + (12 /2)²}

=  √{ (8)²  + (6)²}

= √{ 64  +36}

= √{ 100}

= 10  सेमी

समभूज चौकोनाची बाजू = 10  सेमी

Learn More:

Is it possible to construct a rhombus with pqrs where pr 7cm and qs ...

brainly.in/question/9433337

The area of rhombus is 360cm2 oneof it diagonal is 20cm the find ...

brainly.in/question/13973000

Answered by kanchanmude1020
1

Answer:

एका समभुज चौकोना च्या कर्णाची लांबी १६ सेमी आहे आणि १२सेमी आहेत तर त्या समभुज चौकोनाची बाजू व परिमिती काढा.

Similar questions