Math, asked by PragyaTbia, 1 year ago

एका सरळ रस्त्या वर A आणि B ही दोन ठिकाणे आहेत. त्यां तील अंतर 30 किमी आहे. हमीद मोटारसायकलने A पासून B च्या दिशेने जाण्यास निघतो. त्याच वेळी जोसेफ मोटारसायकलने B पासून A च्या दिशेने जाण्यास निघतो. ते दोघे 20 मिनिटांत एकमेकांना भेटतात. जोसेफ जर त्याच वेळी निघून विरुद्ध दिशेने गेला असता, तर त्याला हमीद तीन तासांनी भेटला असता, तर प्रत्येकाचा प्रवासाचा वेग किती होता?

Answers

Answered by Anonymous
4

Answer:

Step-by-step explanation:

Attachments:
Similar questions
Math, 7 months ago