Math, asked by PragyaTbia, 10 months ago

एका शेअरचा बाजारभाव 1000 रुपये असताना तो शेअर विकला, व त्यावर 0.1% दलाली दिली, तर विक्रीनंतर मिळणारी रक्कम किती ?

Answers

Answered by Anonymous
1

Answer:

Step-by-step explanation:

एका शेअरचा बाजारभाव =1000 रुपये

दलाली दिली 0.1% = 1000*0.1/100=1 रुपये

विक्रीनंतर मिळणारी रक्कम=1000-1=999  रुपये

धन्यवाद    

Similar questions