Math, asked by PragyaTbia, 1 year ago

एका शंकूचे एकूण पृष्ठफळ 7128 सेमी² आणि शंकूच्या तळाची त्रिज्या 28 सेमी असेल तर शंकूचे घनफळ काढा. (\pi=\frac{22}{7} घ्या)

Answers

Answered by benicetoeveryone
1

tell the question in proper format in English also

Answered by Hansika4871
1

वरती दिलेल्या शंकुचे घनफळ ३६९६०cm^३ असे आहे.

वरती दिलेल्या शंकूचे पृष्ठफळ ७१२८cm२ आहे आणि त्रिज्या २८cm आहे. तर प्रूष्ट फळाचा फॉर्म्युला लावून आपल्याला शंकूची उंची शोधायची आहे.

A=πr(r+√h^2 + r^2)

7128= 22/7 × 28 (28 + √h^2 +28^2)

जर आपण हे सोडवला तर आपल्याला शंकूची उंची ४५cm येते.

आता आपल्याला शंकूचे घनफळ म्हणजेच वोल्युम शोधायचे आहे.

V = πr^2 ×h/3

= 22/7 × 28 × 28 × 45/3

= 36960cm^3

अशा प्रकारचे प्रश्न नववी-दहावीच्या भूमिती मध्ये विचारले जातात. हे प्रश्न सोडविण्यासाठी आधी आपल्याला आकृती बनवायला लागते.

Similar questions