एका शंकुची उंची आणि त्रिज्या अनुक्रमे 14 सेमी आणि 6 सेमी आहे, तर त्या त्या शंकुचे घनफळ किती?
Answers
Answered by
2
Step-by-step explanation:
Answered by
2
Given : एका शंकुची उंची आणि त्रिज्या अनुक्रमे 14 सेमी आणि 6 सेमी आहे
To Find : शंकुचे घनफळ
Solution:
शंकुचे घनफळ = (1/3)πR²H
R = त्रिज्या = 6 सेमी
H = उंची = 14 सेमी
π = 22/7
शंकुचे घनफळ = (1/3)(22/7) (6)² ( 14)
= 22 ( 12) (2)
= 22 * 24
= 528 घन सेमी
शंकुचे घनफळ 528 घन सेमी
learn More:
possible value of radius is?
brainly.in/question/23926217
in a solid hemisphere the circumference of circular base
brainly.in/question/23927955
Similar questions