एका शंक्वाकृती तंबूत 25 माणसे राहिली आहेत. प्रत्येकाला जमिनीवरील 4 चौमी जागा लागते. जर तंबूची उंची 18 मीटर असेल तर तंबूचे घनफळ किती ?
Answers
Answered by
2
शंक्वाकृती म्हणजे कोन. आपल्याला या आकृतीचे घनफळ शोधायचे आहे. घनफळ शोधण्यासाठी
१/३× πr^2 × h
या फॉर्मुला चा वापर केला जातो.
ह्या प्रश्नाचे उत्तर सहाशे स्क्वेअर मीटर आहे.
ह्या फॉर्मूला मध्ये h म्हणजेच उंची आहे. शंक्वाकृती मध्ये पंचवीस माणसे राहतात प्रत्येक माणसाला चार स्क्वेअर मीटर जागा लागते. म्हणजेच 25 माणसांना शंभर स्क्वेअर मीटर जागा लागते.
πr^2 = 100m^2
घनफळ: 1/3 × 100 × 18
= 600 स्क्वेअर मीटर.
अशा प्रकारचे प्रश्न भूमितीमध्ये विचारले जातात. या प्रश्नांची आकृती बनवल्या शिवाय आपल्याला हे प्रश्न सोडवणे कठीण जाते.
Similar questions