Math, asked by rodey37329, 1 month ago

एका शाळेच्या इयत्ता 6, 7 आणि 8 च्या विद्यार्थ्यामध्ये एक सर्वेक्षण केले. दिलेली सारणी विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यापैकी प्रत्येकाच्या भावंडांची संख्या यांच्यातील संबंध दर्शवते. या माहितीच्या आधारे, यादृच्छिकपणे निवडलेल्या विद्यार्थ्यास 2 भावंड असण्याची संभाव्यता किती आहे?

1/3

3/5

2/45

2/135,​

Attachments:

Answers

Answered by namshri123
2

Answer:

3/5. hope it helps thx

Similar questions