एका शाळेतील स्नेहसंमेलनातील विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खालील तक्त्यात दर्शवली आहे. या माहितीच्या आधारे स्तंभालेख काढा. (प्रमाण : Y अक्षावर, 1 सेमी = 4 विद्यार्थी )
कार्यक्रम
नाटक
नृत्य
गायन
वादन
एकांकिका
विद्यार्थ्यांची संख्या
24
40
16
8
4
Answers
Answered by
0
दिलेल्या माहितीचा स्तंभालेख.....
Attachments:
Similar questions