World Languages, asked by tejasntulsi74, 8 days ago

एका श्रीमांत माणसाजवळ एक पोपट होता. त्या पोपटास त्यानेएका मोठय़ा व स ांदर पपजर् यात ठेवलेहोते. तो
त्याला चाांगली फळे खायला घालीत असे. त्या पोपटाला तेथेसवव स खेहोती, तरी ही तो मनात नेहमी झ रत असे.
'माझेद सरे भाऊ जसेमोकळेपणेया जांगलातून त्या जांगलात जातात अन् या फाांदीवरून त्या फाांदीवर उड्या
मारतात. तसेमला करायला लमळालेतर ककती बरेहोईल.' एके कदवशी च कू न पपज-याचेदार उघडेरालहल्याने
त्या पोपटाची इच्छा पूणव झाली. या पपजर् यातून पोपट घाईनेबाहेर पडून लाांबच्या आांब्याच्या झाडावर जाऊन
बसला. थोड्या वेळानेत्याला भूक लागली. तेव्हा इकडेलतकडेपाहू लागला.चमचमाट, ढगाांचा आवाज होऊन
पाऊस पडायला लागला. त्या लबचार् या पोपटाचेफारच हाल झाले. अशा गोष्टीची त्याला कधीच सवय नव्हती.
शेवटी पावसात लभजून व थांडीनेकाकडून त्याचेतेथेच प्राण गेले. मरता मरता तो म्हणाला."मला जर प न्हा त्या
पपजर् यात जाता आले, तर त्यातून बाहेर पडण्याची मी प न्हा इच्छा कधीही करणार नाही."
१) श्रीमांत माणसाकडे काय होते ?
२) पोपटाला कशात ठेवले होते ?
३) पोपट काय लवचार करीत असे ?
४) पपज-यातून उडून पोपट कोठे जाऊन बसला ?
५) पोपटाचे कसे हाल झाले ?
६) शेवटी मरता मरता पोपट काय म्हणाला?
ब) खालील पररच्छेद वाचून प्रश्ाांची उत्तरे ललहा.

Answers

Answered by SankalpTanajiTathe
0

Answer:

१) श्रीमांत माणसाकडे काय होते ?

=श्रीमांत माणसाकडे पोपट होता.

२) पोपटाला कशात ठेवले होते ?

=पोपटाला पिंजर्या मध्ये ठेवले होते.

३) पोपट काय लवचार करीत असे ?

=माझे भाऊबंद झाडांच्या फांद्यांवरून मनमोकळेपणाने फिरतात मलाही तसे फिरायला मिळाले असते तर.

४) पपज-यातून उडून पोपट कोठे जाऊन बसला ?

=लांबच्या आंब्याच्या झाडावर .

५) पोपटाचे कसे हाल झाले ?

=त्याला भूकलागली व थोड्या वेळाने पाऊस आला व थंडीने त्याचे प्राण गेले.

६) शेवटी मरता मरता पोपट काय म्हणाला?

=मला जर त्या पिंजर्यात पुन्हा जायला मिळाले तर मी परत पिंजर्यातून बाहेर निघण्याचा विचार सुध्दा करनार नाही.

Similar questions