एका शेताची खुरपणी करण्यास 5 मजुरांना 12 दिवस लागतात. तर तेच काम पूर्ण करण्यासाठी 6 मजुरांना किती दिवस लागतील?
Answers
Answer:
मजुरांची संख्या वाढली की कामाचे दिवस कमी होतात.
मजुरांची संख्या व त्यांना लागणारा वेळ यांचे प्रमाण व्यस्त आहे.
मजुरांची संख्या व भिंत बांधायला लागणाऱ्या दिवसांचा गुणाकार स्थिर आहे.
आता x या चलाचा वापर करून हे उदाहरण सोडवू.
6 मजुरांना x दिवस लागतात असे मानू.
5 मजुरांना 12 दिवस लागतात.
6 मजुरांना x दिवस लागतात.
Step-by-step explanation:
6 x X - 5x12
6x-60
यावरून 6 मजुरांना एक शेती खुपायला 10 दिवस लागतील.
Given : एका शेताची खुरपणी पूर्ण करण्यास 5 मजुरांना 12 दिवस लागतात
It takes 12 days for 5 laborers to complete the weeding of a field,
To Find : how many days will it take 6 laborers?
6 मजुरांना किती दिवस लागतील
Solution:
It takes 12 days for 5 laborers to complete the weeding of a field,
Hence Total work = 12 * 5 = 60 man days
Let say 6 laborers takes x days
Then Total work =6x man day
Equate both
6x = 60
=> x = 10
Hence 6 laborers will take 10 days
6 मजुरांना 10 दिवस लागतील
Learn More:
Giri does 2/5 piece of work in 10 days. Ankit does 5/9 of the remaining work in 15 days and Gaurav finishes remaining wo...
brainly.in/question/21025557
Shivam alone can do a work in 12 days and Maanik alone can do it in, 15 days. Both started the work together and after w...
brainly.in/question/14687371