Math, asked by AKSHAYKUMAR7143, 1 month ago

एका शेताची खुरपणी करण्यास 5 मजुरांना 12 दिवस लागतात . तर तेच काम पूर्ण करण्यासाठी 6 मजुरांना किती दिवस लागतील ?

Answers

Answered by sarthaklad444
3

Answer:

5×12=60

60/6=10

तर 6 मजुरांना 10 दिवस लागतील.

मला वाटतं की हे तुला समजलं असेल..

Answered by sagargaudgaon
1

6 मजुरांना 10 दिवस लागतात

Similar questions