एका शेतकऱ्याजवळ 17 गायी होत्या. मृत्यू जवळ आपल्या मुळे त्याने त्या गायी आपल्या तीन मुलांना वाटायचे ठरविले. आपल्या मृत्यूपत्रात वाटणीचे निकष लिहिले, आपल्या मृत्यू नंतर 1/2 गायी मोठ्या मुलाला, 1/3 गायी मधल्या मुलाला आणि 1/9 गायी धाकट्या मुलाला (अट कोणत्याही गायीला मारायचे नाही, सर्व गायींची वाटणी होणे आवश्यक)अशी विचित्र वाटणी केली. त्या शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर मुलांना प्रश्न पडला की हे वाटप कसे करायचे. वकील थकले, सर्व सगेसोयरे थकले. अतीनुसार वाटप काही होईना. त्यांना कळाले की त्यांच्या गावात एक गणिती आहे, तो आपला प्रश्न सोडवेल. ते सर्व जण त्याच्याकडे गेले, मृत्युपत्राबद्दल त्या गणितीला माहिती दिली आणि काय आश्चर्य त्याने त्यांचा प्रश्न चुटकीसरशी सोडवला. तो/ती गणिती तुम्ही तर नाही ना, बघा बर सोडवून
Answers
Answered by
35
Answer:
Thanks me
Step-by-step explanation:

4
Answer:
I am not understanding the question
Similar questions