एका शेतकऱ्याला चार मुले आहेत आणि त्यांच्या कडे सोळा म्हशी आहेत.म्हशीची गंमत अशी आहे एक नंबर ची म्हैस एक लिटर दूध देते तर पाच नंबर ची पाच लिटर तर सोळा नंबर ची सोळा लिटर दूध देते म्हणजे जितक्या नंबर ची म्हैस असेल तितके लिटर दूध देईल
आता त्या म्हशी ची वाटणी प्रत्येकी चार म्हशी प्रमाणे करायचेय पण दूध सुध्धा सारखेच
आले पाहिजे
तर कोणा कोणाला किती किती नंबर ची म्हैस येईल
Answers
Answered by
0
Jeu is the day you want a good
Similar questions