एका शेतकऱ्याला ३ मुले असतात. तिघेही सकाळी शेतावर कामाला जातात. शेतकर्याची बायको त्यांच्यासाठी भाकरी करून ठेवते. पहिला मुलगा दुपारी कामावरून घरी येतो भाकरी पाहतो एक भाकरी कुत्र्याला टाकतो राहिलेल्या भाकऱ्यांचे ३ समान भाग करतो एक भाग खातो अन उरलेले २ भाग ठेऊन देतो. नंतर दुसरा मुलगा येतो . त्याला वाटते आपण पहिल्यांदाच आलो. तो एक भाकरी कुत्र्याला टाकतो राहिलेल्या भाकऱ्यांचे ३ समान भाग करतो एक भाग खातो अन उरलेले २ भाग ठेऊन देतो. नंतर तिसरा मुलगा येतो. त्याला वाटते आपण पहिल्यांदाच आलो तो एक भाकरी कुत्र्याला टाकतो राहिलेल्या भाकऱ्यांचे ३ समान भाग करतो एक भाग खातो अन उरलेले २ भाग ठेऊन देतो. सायंकाळी तिघेही घरी येतात झालेला प्रकार समजतो ते एक भाकरी कुत्र्याला टाकतात . उरलेल्या भाकऱ्यांचे ३ समान भाग करतात अन प्रत्येकी खातात. या सर्व प्रकारात कुठेही भाकरीचे तुकडे करीत नाहीत. तर सकाळी शेतकऱ्याच्या बायकोने किती भाकरी केल्या होत्या? उत्तर
Answers
Answered by
0
मैं फॉलो करुगा and एक स्क्रीनशॉट लेकर
Step-by-step explanation:
मैं फॉलो करुगा and एक स्क्रीनशॉट लेकरमैं फॉलो करुगा and एक स्क्रीनशॉट लेकरमैं फॉलो करुगा and एक स्क्रीनशॉट लेकरमैं फॉलो करुगा and एक स्क्रीनशॉट लेकरमैं फॉलो करुगा and एक स्क्रीनशॉट लेकरमैं फॉलो करुगा and एक स्क्रीनशॉट लेकरमैं फॉलो करुगा and एक स्क्रीनशॉट लेकरमैं फॉलो करुगा and एक स्क्रीनशॉट लेकरमैं फॉलो करुगा and एक स्क्रीनशॉट लेकर
Similar questions
History,
5 months ago
English,
5 months ago
Science,
11 months ago
CBSE BOARD X,
11 months ago
Science,
1 year ago