Math, asked by poojaukride68, 1 day ago

एका शेतकऱ्याने रु. 10,000 रक्कमेचे कर्ज 15% सरळव्याजाने घेतले. पाच वर्षानंतर त्याने रु.10,000 आणि त्याचे जवळील मोबाईल देऊन कर्जाच्या रक्कमेची परतफेड केली. तर त्या शेतकऱ्याजवळील मोबाईलची किंमत काय असेल? (A) रु.5,000 (B) रु.6,000 (C) रु.7,500 (D) रु.10,000​

Answers

Answered by EDUCATIONHIGHWAY
0

Step-by-step explanation:

10000×15×5÷100 =7500

7500 Mobile price

Answered by ajitgite19
0

Answer:

Step-by-step explanation:

5000

Similar questions