India Languages, asked by pashteajit0805, 1 day ago

एका शब्दाचे दोन अर्थ मराठी १) दर २) काटी ३) कठीण ४) काळजी ५) कित्ता ६)खंड ७) भुषण ८) गुण ९) वास १०) घाट ११) जोड १२) टाकणे १३)ठळक १४) माथा १५) भाव १६) भार १७) जग​

Answers

Answered by snehathorat685
0

Answer:

1.दर- प्रत्येक, भाव

2.कठीण- अवघड,टणक

3.काळजी- जपणूक,साभांळ

4.कित्ता-कागद,वळण

5.खंड-अडथळा,विराम

6.भुषण-मंडण , शोभा

7.गुण-सत्व,कला

8.वास-सुगंध, निवास

9.घाट-तलाव,दरी

10.जोड-पुस्त्री ,युग्म

11.टाकणे- पाडणे,फेकणे

12.ठळक-जाड,ठळठळीत

13.माथा- कपाळ,टाळु

14.भाव-किमंत,भावना

15.भार-ओझे,जबाबदारी

16.जग-विश्व,दुनिया

Similar questions