CBSE BOARD X, asked by jhaguddi6, 3 months ago

[एक शहर - अनेक मंदिर - दोन भिकारी- एक आंधळा
एक लंगडा - भिक्षा मिळणे - कमी होणे - उपासमार -
विचार करणे - दुसऱ्या मंदिराजवळचे स्थान - भरपूर भीक
मिळणे - नवा विचार - तात्पर्य.]

Answers

Answered by mad210216
22

कथा लेखन.

Explanation:

पैशांचा सदुपयोग

  • जयदपुर नावाचे एक शहर होते. तिथे अनेक मंदिरं होती. मंदिराबाहेर भिकारी भिक मागण्यासाठी बसायची.
  • त्यात दोन भिकारी चांगले मित्र होते. एक आंधळा होता तर दूसरा लंगडा होता. त्यांना लोकांकडून भिक्षा मिळायची, परंतु ते पैसे पुरेसे नसल्यामुळे, त्यांची उपासमार व्हायची.
  • मग एक दिवशी त्यांनी दुसऱ्या मंदिराच्या बाहेर भिक्षा मागायचे ठरवले. तिथे त्यांना लोकांकडून भरपूर भिक मिळायला लागली. ते खूप आनंदी झाले. त्या पैशांनी रोज त्यांना दोन वेळचे जेवण मिळू लागले.
  • आपल्याला मिळणाऱ्या भिक्षेचे योग्य उपयोग झाले पाहिजे असे त्यांना वाटू लागले. त्यांनी आपल्याला मिळालेल्या पैशांनी एका अंध व दिव्यांग लोकांना शिकवणाऱ्या शाळेत प्रवेश घेतले.  
  • हळूहळू ते शिकू लागले व काही दिवसांनी त्यांना एका संस्थेत चांगले काम मिळाले. त्यानंतर, त्यांनी भीक मागणे सोडून दिले.
  • तात्पर्य: माणसाने पैशांचा नेहमी योग्य उपयोग केला पाहिजे.

Similar questions