एक तीन अंकी संख्या तिच्या अंकांच्या बेरजेच्या 17 पट आहे. त्या संख्येत 198 मिळवल्यास तेच अंक उलट्या क्रमाने असलेली संख्या मिळते, तसेच एकक व शतक स्थानच्या अंकांचीबेरीज ही मधल्या अंकापेक्षा 1 ने कमी आहे, तर ती तीन अंकी संख्या शोधा.
Answers
उकल :
शतकस्थानचा अंक x मानू व एककस्थानचा अंक y मानू.
दशक स्थानचा (मधला) अंक = टोकाच्या अंकांच्या बेरजेपेक्षा 1 ने मोठा.
शतक दशक एकक
x x. + y + 1. y
: तीन अंकी संख्या = 100x + 10(x + y + 1) + y
= 100x + 10x + 10y + 10 + y = 110x + 11y + 10
या संख्येतील अंकांची बेरीज
= x + (x + y + 1) + y = 2x + 2y + 1
:पहिल्या अटीनुसार,
तीन अंकी संख्या = 17 ´ (अंकांची बेरीज)
- 110x + 11y + 10 = 17 ´ (2x + 2y + 1)
- 110x + 11y + 10 = 34x + 34y + 17
76x - 23y = 7 . . . (I)
दिलेल्या संख्येतील अंक उलट्या क्रमाने लिहून मिळणारी नवी संख्या
= 100y + 10(x + y + 1) + x = 110y + 11x + 10
दिलेली संख्या = 110x + 11y + 10
दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार, दिलेली संख्या + 198 = अंक उलट क्रमाने मांडून मिळालेली संख्या.
- 110x + 11y + 10 + 198 = 110y + 11x + 10
- 99x - 99y = -198
- x - y = -2
म्हणजेच x = y - 2 . . . (II)
समीकरण (II) मध्ये मिळालेली x ची किंमत समीकरण (I) मध्ये ठेवून,
- 76(y - 2) - 23y = 7
- 76y - 152 - 23y = 7
- 53y = 159
:y = 3
एकक स्थानचा अंक = 3
y = 3
ही किंमत समीकरण (II) मध्ये ठेवू.
x = y - 2
- x = 3 - 2 = 1
x = 1
- शतक स्थानचा अंक = 1
दशक स्थानचा अंक = मधला अंक
= x + y + 1 = 1 + 3 + 1 = 5