English, asked by ganeshgondal, 11 months ago

एका टेनिस खेळाच्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने इतर प्रत्येक खेळाडूंशी एक सामना खेळला, तेव्हा एकूण 28 सामने खेळले
गेले, तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडूंनी भाग घेतला होता ?​

Answers

Answered by aradhyaroy875
0

Answer:

I don't understand this please write English or Bengali

Answered by bansodekalyani3
0

Answer:

28 सामने होतात प्रत्येकाशी

म्हणजेच दुप्पट 56 होतील

आता या 56 चे अवयव क्रमागत होतील

म्हणजेच 8×7=56. 56÷2=28

म्हणजेच प्रत्येका सोबत एकूण 8 सामने होतील

Similar questions