एका तारेचा रोध 100 आहे. त्या तारेतून 1A
विद्युतधारा 10 सेकंद प्रवाहित केल्यास निर्माण
झालेली उष्णता
असेल.
अ) 1000J ब) 10J
क) 0.1J3) 10000
Answers
Answered by
11
Answer:
अ) 1000J
Explanation:
H = I²Rt
= (1)²×100×10
= 1000 J
Answered by
0
Answer: a: 1000j
Explanation:
Similar questions