एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5आहे. दुसन्या तिकोणाचा पाया 10 आपि उची 6 आहे तर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा.
Answers
Answered by
1
Answer:
त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर =3: 4
Step-by-step explanation:
त्रिकोणाचा पाया = 9
आणि उंची = 5
त्रिकोणाचे क्षेत्रफळ = 1/2 × पाया × उंची
= 1/2 × 9 × 5
= 1/2 × 45
= 22. 5 sq. unit
जर त्रिकोणाचा पाया = 10
आणि उंची = 6
त्रिकोणाचे क्षेत्रफळ = 1/2 × पाया × उंची
= 1/2 × 10 × 6
= 1/2 × 60
= 30 sq. unit
त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर =22.5/30
[tex]\frac{22.5}{30} =\frac{225}{300} \\ \frac{225 \div 25}{300 \div 25} \\ =\frac{9}{12} \\ =\frac{9 \div 3}{12 \div 3} \\ =\frac{3}{4} [/tex]
त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर =3: 4
Similar questions
English,
1 day ago
Social Sciences,
2 days ago
India Languages,
2 days ago
English,
8 months ago
Math,
8 months ago