एका त्रिकोणाचा पाया 9 आणि ऊंची5 तर 10 पाया आणि 6 ऊंची आहे तर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती
Answers
Answered by
2
Answer:३:४
Step-by-step explanation:
पहिला त्रिकोण- क्षेत्रफळ ९×५ = ४५
दुसरा त्रिकोण - क्षेत्रफळ १०×६ = ६०
दोन्हीं त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर = ४५:६०
१५ ने भागले असता गुणोत्तर = ३:४.
Similar questions