Math, asked by sujitrohankr777, 11 months ago

एका तलावात २० मासे असतात.त्यातला १ मासा मरतो.. त्यामुळे पाण्याची पातळी थोडी पातळी वाढते.. कशी का��..

Answers

Answered by shrimanjarathakar
3

Answer:

कारण तो मासा जेव्हा मरतो तेव्हा तो मासा फुगतो आणि त्याचं वजन वाढतं म्हणून पाण्याची पातळी वाढते

Similar questions