एक दुकानदार प्रत्येक पेन बॉक्स से 5 रुपये का लाभ कमाता है और प्रत्येक पेंसिल बॉक्स के 2 रुपये की हानि करता है। यदि वह 10 पेन बॉक्स और 10 पेंसिल बॉक्स बेचता है तो उसका शुद्ध लाभ क्या होगा?
Answers
Answered by
0
answer:
पेनच्या एका बॉक्स मागे ५ रुपये लाभ होतो तर १० बॉक्स मागे ५० रुपये लाभ होतो आणि पेन्सिलच्य एका बॉक्स मागे 2 रुपये तोटा होतो तर १० बॉक्स मागे २० रुपये तोटा होतो. तर ५०मधून 20 गेले 30 राहिले तेव्हा त्याला 30रुपयाचा लाभ झाला
Similar questions