Math, asked by Sohom9396, 1 year ago

एका दोन-अंकी संख्येतील एकक व दशक स्थांनाच्या अंकांचा गुणाकार 12 आहे. जर त्या संख्येत 36 ही संख्या मिळवली, तर मुळच्या संख्येतील अंकांची अदलाबदल होते, तर ती संख्या कोणती?
34
62
43
26

Answers

Answered by luckiest1
2

\huge\bold\pink{hello!!}

HERE IS UR ANSWER

____________________❤

✔✔एका दोन-अंकी संख्येतील एकक व दशक स्थांनाच्या अंकांचा गुणाकार 12 आहे. जर त्या संख्येत 36 ही संख्या मिळवली, तर मुळच्या संख्येतील अंकांची अदलाबदल होते, तर ती संख्या कोणती?

✔✔26

Answered by MarshmellowGirl
9

{\textbf{Answer}}

एका दोन-अंकी संख्येतील एकक व दशक स्थांनाच्या अंकांचा गुणाकार 12 आहे. जर त्या संख्येत 36 ही संख्या मिळवली, तर मुळच्या संख्येतील अंकांची अदलाबदल होते, तर ती संख्या कोणती?

34

62

43

26✔✔

Similar questions