Math, asked by PragyaTbia, 1 year ago

एका दिनदर्शिकेच्या पानाची लांबी 45 सेमी व रुंदी 26 सेमी आहे, तर त्या पानाचे क्षेत्रफळ किती ?

Answers

Answered by Darvince
4
उत्तर:-

\textbf{\large{\underline{1170}}}चौ.सेमी

☞स्पष्टीकरण :-

\tt{\implies}लांबी = 45 सेमी

\tt{\implies}रुंदी =26 सेमी

\tt{\implies}पानाचे क्षेत्रफळ = ?

☞सूत्र :-

⚫आयताचे क्षेत्रफळ = लांबी × रुंदी

☞सूत्रानुसार :-

 = &gt; 45 \times 26<br /><br />

 = &gt; 1170

\therefore पानाचे क्षेत्रफळ = 1170 चौ.सेमी
Similar questions