Math, asked by kailas02, 1 year ago

एक दुधवाला दुध विकण्यासाठी जातो. त्याच्याकडे एकूण 10 litter दुध असतेएक गिर्‍हाईक येतो आणि 5 litter मागतोपण एक अडचण आहे, की त्या दुधवाल्याकडे फक्त 3 litter, 7 litter आणि 10 litter चेच माप आहे आता त्याला समजेना की या 10 litter दुध मधून नेमके 5 litter दुध कसे वेगळे करायचे तुम्ही जरा मदत करता कायवेळ फक्त एक दिवस बघूया कोन उत्तर सांगतयअट : 1 - अंदाजे दुध वेगळे करायचे नाही....2 - फक्त 3 litter, 7 litter आणि 10 litter चेच माप वापरायचे.

Answers

Answered by Anshiya1
1
can u please translate in English

kailas02: One milk goes to sell milk. He has a total of 10 litter milk
A shopper comes and asks 5 litter
But there is a problem, that the milk has only 3 litter, 7 litter and 10 litter size, now he does not understand how to separate the 5 litter milk from this 10 litter milk
What do you just help

Just a day at the time
Let's look at the answer

Condition:
1 - Do not separate the milk almost ...
2 - Use only 3 litter, 7 litter and 10 litter stitch measurements ....

Best of luck
Answered by tejasmba
3

उत्तर –

जर दुधवाल्याला गिर्‍हाईकाला दूध विकायचे आणि तेही फक्त 3 litre, 7 litre आणि 10 litre च्या मापाचा उपयोग करून तर तो ते खालील प्रकारे करू शकतो.

1.       आधी तो गिर्‍हाईकाला  7 litre आणि 10 liter च्या मापानी दूध देणार. म्हणजे एकूण (10 + 7) 17 litre. नंतर त्यातून 12 litre (3 litre * 4 times) 3 litre मापाचा उपयोग करून काढून घेणार. म्हणजे गिर्‍हाईकाजवळ 17 litre – 12 litre = 5 litre शिल्लक राहणार.

2.       दुधवाला गिर्‍हाईकाला आधी 12 litre (3 litre * 4 times) 3 litre मापाचा उपयोग करून देणार. त्यानंतर त्यातून 7 litre मापानी 7 litre दूध काढून घेणार. म्हणजे (12 litre – 7 litre ) 5 litre दूध शिल्लक राहणार.

3.       किंवा दुधवाला गिर्‍हाईकाला आधी 9 litre दूध देणार (3 litre * 3), त्यातून 7 litre दूध परत काढून घेणार. आता गिर्‍हाईकाजवळ 2 litre दूध शिल्लक आहे. नंतर दुधवाला 3 litre च्या मापाने 3 litre दूध गिर्‍हाईकाला देणार. आता गिर्‍हाईकाजवळ 2 litre + 3 litre = 5 litre दूध असेल.

Similar questions