एक दुधवाला दुध विकण्यासाठी जातो. त्याच्याकडे एकूण 10 litter दुध असतेएक गिर्हाईक येतो आणि 5 litter मागतोपण एक अडचण आहे, की त्या दुधवाल्याकडे फक्त 3 litter, 7 litter आणि 10 litter चेच माप आहे आता त्याला समजेना की या 10 litter दुध मधून नेमके 5 litter दुध कसे वेगळे करायचे तुम्ही जरा मदत करता कायवेळ फक्त एक दिवस बघूया कोन उत्तर सांगतयअट : 1 - अंदाजे दुध वेगळे करायचे नाही....2 - फक्त 3 litter, 7 litter आणि 10 litter चेच माप वापरायचे.
Answers
Answered by
0
10 litre चे माप निम्मे करायचे
किंवा 3 litre व 7 litre चे अर्धे करून दोन्ही एकत्र करायचे
किंवा 3 litre व 7 litre चे अर्धे करून दोन्ही एकत्र करायचे
Answered by
0
3 ltr fill three tym and fill seven ltr
seven ltr fill 3rd tym by three ltr and save 2 ltr mil on three ltr can and agian his fill 3 ltr so he gave 5 ltr to customer
seven ltr fill 3rd tym by three ltr and save 2 ltr mil on three ltr can and agian his fill 3 ltr so he gave 5 ltr to customer
Similar questions