एक दररोज दहा पाने वाचली तर एक पुस्तक पंधरा दिवसात वाचून संपते जर त्याच पुस्तकाची दररोज पंधरा पाने वाचली तर ते पुस्तक दहा दिवसात वाचुन संपते हे कशाचे कोणत्या प्रमाणाचे उदाहरण आहे
Answers
Jevdi jasta pane vaachaal tevdya kami divsat pustak vaachun sampel
Answer:
साहित्यिक लिखित व प्रकाशित कृतीस पुस्तक म्हणतात. ग्रंथपालन व माहिती विज्ञानात पुस्तकास मासिके, वर्तमानपत्रे, नियतकालिके यांपासून वेगळे करण्यासाठी 'मोनोग्राफ' म्हणण्यात येते. पुस्तकांसह सर्व लिखित स्वरूपात असलेल्या कामांना साहित्य म्हणतात. मोठ्या कादंबऱ्यांमध्ये पुस्तकाचे अनेक भाग पाडण्यात येतात. पुस्तकांवर अतिप्रेम करणाऱ्यास पुस्तकी किडा असे म्हणतात. जेथे पुस्तके विकत मिळतात त्या जागेला पुस्तकाचे दुकान म्हणतात. पुस्तके [[ग्रंथालय| वमाणसांचे राहणीमान सुधारते.पुस्तक हा मानवाला शिकावान्रा गुरू आहे. याला कशाचीही मर्यादा नाही. आपण कोणत्याही ठिकाणी बस्डून ज्ञान घेऊ शकतो.
Step-by-step explanation:
जेव्हा पुरातन संस्कृतीत, लेखन प्रणाली शोधण्यात आली, त्यावेळेस लेखनासाठी दगड, माती, झाडांची साल, धातूचे पत्रे इत्यादींचा वापर होत असे. अक्षरलेखनाची सुरुवात सुमारे ५,००० वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये झाली. नाईल नदीच्या किनारी उगवणाऱ्या पापयरस या वृक्षावर इजिप्शियन लेखन करीत असत. आधी, शब्द एकमेकांपासून विलग लिहिण्यात येत नसत. लेखनात कोणतेही विरामचिन्हेही नसत. उजवीकडून डावीकडे किंवा डावीकडून उजवीकडे लेखन लिहिण्याची पद्धत होती. काही वेळेस तर, जसा एक शेतकरी शेत नांगरतांना बैल वळवितो तशी, पुढची ओळ आधीच्या विरुद्ध दिशेने लिहिण्यात येत असे.
पापयरसपासून बनविलेल्या गुंडाळ्यासारखी पुस्तके पहिल्या शतकात प्रचलित होती. ते पॉम्पेईच्या उत्खननातून सिद्ध झाले. मार्टियलने आपल्या ग्रंथात लिहिल्यानंतरच हस्तलिखित ग्रंथासारख्या पुस्तकाबद्दल पहिल्यांदा लिखित माहिती मिळाली. माहितीत आटोपशीरपणाचा उल्लेख आहे, परंतु त्यास तेवढी प्रसिद्धी मिळाली नाही. फक्त ख्रिश्चन समाजात मात्र ते ग्रंथ चांगल्याप्रकारे वापरात होते. [४] हा बदल ३ऱ्या व ४थ्या शतकामध्ये हा बदल व्यापकपणे झाला त्याची अनेक कारणे होती. ती पुस्तके फारच स्वस्त होती. त्याच्या दोन्ही बाजू लिखाणासाठी वापरता येऊ शकत होत्या. ते सहज कुठेही नेण्याजोगे होते, धुंडाळता येऊ शकत होते, तसेच लपविण्यायोग्यही होते. ख्रिश्चन लेखकांना ते पागल लेखकांनी लिहिलेल्या गुंडाळ्यापेक्षा वेगळेपणा दर्शविण्यासाठी पण उपयुक्त होते.