Physics, asked by jay056375, 7 days ago

एका धातुची घनता ‌१०.८×१०^३kg/m^3आहे तर त्या धातुची सापेक्ष घनता कीती.​

Answers

Answered by Sauron
5

Explanation:

दिलेले आहे :

एका धातुची घनता ‌10.8 × 10³ kg/m³ आहे

शोधा :

धातुची सापेक्ष घनता

स्पष्टीकरण :

धातुची घनता ‌ = 10.8 × 10³ kg/m³

पदार्थाची सापेक्ष घनता पाण्याच्या घनतेच्या तुलनेत व्यक्त केली जाते.

सापेक्ष घनता = पदार्थाची घनता/पाण्याची घनता

पाण्याची घनता = 10³ kg/m³

दिलेल्या प्रश्नांनुसार :

  • धातुची घनता ‌ = 10.8 × 10³ kg/m³
  • पाण्याची घनता = 10³ kg/m³

धातुची सापेक्ष घनता = धातुची घनता / पाण्याची घनता

= 10.8 × 10³ / 10³

= 10.8

धातुची सापेक्ष घनता = 10.8

धातुची सापेक्ष घनता = 10.8

Similar questions