Math, asked by mayuriraimokar, 1 year ago

एका धनगरा कडे भरपूर मेंढ्या असतात तो अडाणी असतो तर तुम्ही त्या मोजण्यासाठी मदत करा 1)दोन-दोन चे गट केले तरी एक मेंढी शिल्लक रहाते 2)तीन-तीन चे गट केले तरी एक मेंढी शिल्लक रहाते 3)चार-चार चे गट केले तरी एक मेंढी शिल्लक रहाते 4)पाच-पाच चे गट केले तरी एक मेंढी शिल्लक रहाते 5)सहा-सहा चे गट केले तरी एक मेंढी शिल्लक रहाते 7)सात-सात चे गट केले तर एकही मेंढी शिल्लक रहात नाही तर तूम्हीच सांगा की धनगाराकडे कीती मेंढ्या आहेत ते ??? कारण तूम्ही शिकलेले आहात म्हणून विचारत आहे

Answers

Answered by kkn2
1
91
all by making groups of 2,3,5,6
but by making group of 4 remains 3
by making group of 7 remains nothing
Similar questions