Geography, asked by chaudhariaditya2926, 3 months ago

एका वाक्यात उत्तर

१) भारतातील कोणत्या ठिकाणी ११,००० मिमीपेक्षा जास्त व जगातील सर्वाधिक पाऊस पडतो ?

Answers

Answered by akshaygaikwadgs
7

उत्तर: भारतात मौसिनराम येथे ११,००० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडुन हे जगातील सर्वाधिक वर्षाव वालं क्षेत्र आहे.

Similar questions