Geography, asked by legendaryshreyas, 2 months ago

एका वाक्‍यात उत्‍तरे लिहा.
1)ब्राझीलमध्ये सुरुवातीला वस्‍त्‍या कोणी निर्माण केल्‍या?
2)भारतात लोकसंख्येचे वितरण कसे आहे?
3)भारत व ब्राझील यांपैकी कोणत्‍या देशाचेदरडोई उत्‍पन्न कमी आहे?
4) ब्राझीलमधील कोणती दक्षिणवाहिनी नदी जलवाहतुकीस उपयुक्‍त आहे?
५) भारतातील कोणत्‍या किनारपट्टीवर त्रिभुज प्रदेश आढळतात?
{please help me it's urgent _/\_(>◇<)}​
•no spam
• no links
• spam will be reported

Answers

Answered by AaryaJoshi2402
7

Answer:

1 ब्राझीलमध्ये सुरुवातीला वस्‍त्‍या पोर्तुगीज निर्माण केल्‍या

3)भारत देशाचेदरडोई उत्‍पन्न कमी आहे

5 पूर्व किनारपट्टी वर त्रिभुज प्रदेश आढळतात.

mark as brainlist

Answered by piyushmaind35
0

Answer:

ब्राझीलमध्ये सुरुवातीला वस्‍त्‍या कोणी निर्माण केल्‍या?

Similar questions