Hindi, asked by ashaikh64, 3 months ago

२. एका वाक्यात उत्तरे लिहा.
1) मानवी जीवन विकासात महत्वाचे स्थान कशाचे आहे?​

Answers

Answered by samboy9421
13

Answer:

  1. आनंद
  2. नम्रता
  3. वडीलधाऱ्यांचा आदर
  4. पुस्तकांचे वाचन
Answered by rajraaz85
1

Answer:

कुठल्याही व्यक्तीला जीवन जगत असताना अनेक प्रकारच्या गोष्टींना सामोरे जावे लागते. प्रत्येक व्यक्तीला आपले जीवन यशस्वी करण्यासाठी त्याच्या आयुष्यात काही गोष्टींचे असणे खूप महत्त्वाचे असते.

जीवन जगत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आनंद. जीवनाचा आनंद नसेल तर त्या आयुष्याला काही फायदा नाही.

जीवनामध्ये प्रत्येक भेटीला आदर मिळणे देखील तेवढेच महत्त्वाचे असते. आपला कोणीतरी आदर करत आहे ही भावना खूप महत्त्वाची असते.

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात त्याला कुठला तरी चांगला छंद असणे गरजेचे असते .

समाधान हे आपल्या जीवनातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे जर आयुष्यात समाधान नसेल तर आयुष्य हे नेहमी विखुरलेले वाटते .

प्रत्येक तिच्याजवळ आपले आप्तस्वकीय असणे खूप गरजेचे असते कारण त्यांच्या शिवाय जीवन जगणे कठीण असते.

Similar questions