Hindi, asked by sakshwl, 5 months ago

२. एका वाक्यात उत्तरे लिहा.
अं) बाबांना दर आठ दिवसांनी काय यायचे,​

Answers

Answered by yassersayeed
6

बाबांना दर आठ दिवसांनी पडसे यायचेच. दादा कॉलेजात जात असला तरी त्याचे अंग नेहमी दुखायचे कधी कधी ताईचे हात दुखायचे. तीही गादी टाकून झोपायची. सगळयांची औषधे मोठी छान असायची.

संत्री. मोसंबी, सफ़रचंद, खडीसाखर, बेदाणा, पेढे, गोड औषध यांचा मारा सारखा चाललेला असायचा. चार दिवस आजारी पडून अशक्तपणा आला, म्हणजे शिराही रोज व्हायचा.

Similar questions