Social Sciences, asked by chanduharne315, 4 months ago

एका वाक्यात उत्तरे लिहा.
१) आर्थिक कृती म्हणजे काय ?
२) आर्थिकेतर कृती म्हणजे काय?
३) घाऊक व्यापारी म्हणजे काय?
४)
किरकोळ व्यापाऱ्याचा अर्थ सांगा.
५) आयात व्यापाराचा अर्थ काय?
६) निर्यात व्यापाराचा अर्थ काय?
७) पुनर्निर्यात व्यापार म्हणजे काय ?
८) व्यापाराची अनुषंगिक साधने म्हणजे काय ?
९) व्यापार म्हणजे काय?
१०) वाणिज्य म्हणजे काय ?
११) प्राथमिक उद्योग म्हणजे काय?
१२) दुय्यम उद्योग म्हणजे काय?
१३) जैविक उद्योगांचा अर्थ काय ?​

Answers

Answered by NitinSavanth
4

Answer:

I can't understand

Answered by kkoli5237
0

Answer:

Aarthik kruti mahnje kay

Similar questions