Computer Science, asked by sonawanemaya2005, 5 hours ago

एका वाक्यात उत्तरे लिहा.
१) आर्थिक कृती म्हणजे काय?
२) आर्थिकतर कृती म्हणजे काय?
३) घाऊक व्यापारी म्हणजे काय?
४) किरकोळ व्यापाऱ्याचा अर्थ सांगा
५) आयात व्यापाराचा अर्थ काय?
निर्यात व्यापाराचा अर्थ काय?
७) पुनर्निर्यात व्यापार म्हणजे काय ?
८) व्यापाराची अनुषंगिक साधने म्हणजे काय?
९) व्यापार म्हणजे काय?
१०) वाणिज्य म्हणजे काय ?
११) प्राथमिक उदयोग म्हणजे काय ?
६)​

Answers

Answered by raymohit01
1

Answer:

plz mark me brainlieast

Answered by Anonymous
5

\sf\fbox{\underline{\underline\red{Answer}}}

1 ... आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धीसोबत मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असणार्‍या घटकांमघ्ये प्रगतिशील स्वरूपाचे बदल घडून येणे होय

2 ... Oh ... Solly I Don't Know ...

3 ... उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणावर माल गोळा करण्याचे , तो साठविण्याचे आणि लहान व्यापाऱ्यांना पुरविण्याचे कार्य म्हणजे घाऊक व्यापारी होय ...

4 ... उपभाक्त्यांना नित्य गरजेचा माल अल्प प्रमाणात विकण्याची प्रक्रिया म्हणजे किरकोळ व्यापार आणि हे कार्य करणारा म्हणजे किरकोळ व्यापारी ...

5 ... आयात हा व्यापाराचा एक प्रकार आहे ज्यामध्ये इतर देशांकडून मायदेशी जाण्यासाठी वस्तू आणि सेवा खरेदी करणे ...

6 ... निर्यात म्हणजे व्यापाराचा अर्थ असा होतो ज्यामध्ये मूळ देशातून इतर देशांमध्ये वस्तू आणि सेवांची विक्री होते ...

7 ... पूर्वी निर्यात केलेल्या वस्तूंची निर्यात, अतिरिक्त प्रक्रिया प्रदान केली जात नाही ...

8 ... Oh ... Solly I Don't Know ...

9 ... व्यापार म्हणजे वस्तू व सेवा एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे रोखीने किवा उधारीने केली जाणारी देवाणघेवाण होय ...

10 ... धनप्राप्ति के उद्देश्य से वस्तुओं का क्रय-विक्रय करना ही वाणिज्य है ...

11 ... दुतियक आणि तृतीय उदयोग ला लागणारा कच्चा माल हा शेतीतुन मिळतो , यालाच प्राथमिक उदयोग म्हणतात ...

I hope this answer will help you ... ❣️

Similar questions