एका वाक्यात उत्तर लिहा. अनुताईना कोणति उपमा दिली आहे
Answers
Answered by
0
Explanation:
प्र.२रा) खालील दिलेल्या कवितेच्या आधारे दिलेल्या सूचना
अ) कवयित्रीने कडाडत्या उन्हाला कोणती उपमा दिली आहे .
ब) कवयित्रीच्या मैत्रिणीला सांगावा पोहचवणारी कोण आह.
पिठ कांडते राक्षसी
तसे कडाडते उन
माझा सांगावा धाडून
प्राणसई घनावळ
येग येग घनावली
कुठे राहिली गुंतुन
मैत्रपणा आठवून
योग दौडत धावत
उभी राहून दारात
आधी माझ्या शेतावर
तुझ्या संगती चालेन
शेला हिरवा पांघर
सखा रमला शेतात
मालकांच्या स्वप्नांवर
Answered by
0
Answer:कवयित्रीने कडाडत्या उन्हाची उपमा दिली आहे.
Similar questions
Business Studies,
2 days ago
Math,
5 days ago
Sociology,
5 days ago
Math,
8 months ago
Math,
8 months ago