History, asked by thutearun, 3 months ago

एका वाक्यात उत्तरे लिहा:
१)ब्राझील देशाला कोणत्या वस्तूंची आयात करावी लागते.​

Attachments:

Answers

Answered by yashn42
1
Computer parts ,oil, masala , etc
Answered by jagrutivalhe1986
0

Explanation:

२०१९ मध्ये ब्राझीलमध्ये सर्वाधिक आयात केलेली उत्पादने इंधन तेल, बिटुमिनस खनिजे आणि रासायनिक खते ही होती.

त्यापाठोपाठ सर्वाधिक आयात केलेल्या उत्पादनांमध्ये ऑटोमोटिव्ह वाहनांचे भाग आणि आणि संबंधित वस्तूही हे होते.

Similar questions