एका वाक्यात उत्तरे लिहा (को-४)
१)तामिळनाडू राज्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते ?
२) कोणत्या कारणामुळे वाहतुकीचे दाट जाळे निर्माण होते ?
३) नागरी वस्ती म्हणजे काय ?
४)व्यापार म्हणजे काय ?
५)अर्थशास्त्र हि संज्ञा कोणत्या ग्रीक शब्दापासून बनली आहे ?
Answers
Answered by
6
Explanation:
4) ग्राहक व विक्रेता यांच्यातील देवाण घेवाण किंवा खरेदी विक्रीच्या व्यवहारस व्यापर म्हणतात.
5) अर्थशास्त्र ही संज्ञा OIKONOMIA (ओइकोनोमिया) या ग्रीक शब्दापासून बनली आहे.
Answered by
1
Explanation:
एका वाक्यात उत्तरे लिहा (को-४)
१)तामिळनाडू राज्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते ?
२) कोणत्या कारणामुळे वाहतुकीचे दाट जाळे निर्माण होते ?
३) नागरी वस्ती म्हणजे काय ?
४)व्यापार म्हणजे काय ?
५)अर्थशास्त्र हि संज्ञा कोणत्या ग्रीक शब्दापासून बनली आहे
wanna be frend dear
Similar questions