४. एका वाक्यात उत्तरे लिहा. १) खिडकीच्या गजांना हात धरून ते काय पाहू लागले? २) लहानसा पक्षी कुठे निघाला होता? ३) आनंदी हातात काय घेऊन बसली होती? ४) ब्राह्मणांच्या बायकांचे वैशिष्टय कोणते? ५) आनंदी कोणतं पुस्तक वाचत होती?
Attachments:
Answers
Answered by
4
Explanation:
1. खिडकीच्या गजांना हात धरून ते हिरव्या - पिवळ्या पक्ष्याकडे पाहू लागले .
2 . लहानसा पक्षी निळ्या आकाशात उंच निघाल होता .
3 . आंनदी हातात बुक घेऊन बसली होती .
4. ब्राम्हणांच्या बायका घरासमोरच्या रस्त्यावरदेखील एकट्या जात नाही
5. आनंदी क्लासिकल टेल्स नावाचे पुस्तक वाचत होती .
And your long question answer is in picture
Due to network error I can't send photo so I type answer that's why I late to answer
please Mark me as brainlist please
Attachments:
Answered by
0
Answer:
तटरक्षक बम बड़बड़ दक्ष वहीं
Similar questions