Math, asked by ankitashrirame3, 9 months ago

१ एका वाक्यात उत्तरे लिहा. :
१) पुस्तपालन म्हणजे काय?
२) वस्तु / माल म्हणजे काय?
३)
भांडवल म्हणजे काय ?
उचल म्हणजे काय आहे?
ख्याती म्हणजे काय?
५)​

Answers

Answered by jhapradeep215
5

Answer:

What is your question give me question of your hindi in images.

Hope it helpful to u

Answered by simra4825
18

Answer:

HEY MATE HERE'S YOUR ANSWER

Step-by-step explanation:

१) पुस्तपालन म्हणजे काय?

--> आर्थिक व्यवहार लेख पुस्तकामध्ये पद्धतशीरपणे नोंदवून ठेवणे म्हणजे पुस्तपालन होय.

२) वस्तु / माल म्हणजे काय?

-->. मालाच्या म्हणजे बनवलेल्या वस्तूच्या (किंवा दिलेल्या सेवेच्या) प्रतीचे मोजमाप.

३) भांडवल म्हणजे काय ?

-->नव-अभिजात अर्थशास्त्रानुसार भांडवल (इंग्लिश: Capital ;) हे स्थावर भांडवल (म्हणजे जमीन, नैसर्गिक संसाधने इत्यादी), श्रम या अन्य दोन उत्पादनसाधनांसोबत उपभोग्य उत्पादने व सेवा निर्मिण्याचे एक उत्पादनसाधन आहे.

४) उचल म्हणजे काय आहे?

--> म्हणजे काहीतरी उचलणे

५) ख्याती म्हणजे काय?

--> ख्याति-ती—स्त्री. १ प्रसिद्धि; कीर्तिं. 'हांसे आले ख्याती नगरीं असि विभु करूनि आले ख्याति ।' -मोकृष्णपू ४३.२०. २ जगजाहीरपणा; महशूरता; लोकप्रसिद्धि; डंका; दांडोरा. 'त्रिकूटाचळीं ख्याति ऊदंड जाली ।' -राक भाग १ श्लोक ४६. ३ पराक्रम; मर्दुमकी. 'तेव्हां ख्याति प्रत्याहारें केली.' -ज्ञा ९. २१५. 'ख्याति केली विष्णुदासीं ।' -तुगा ३५५. ४ गोष्ट; हकीकत. ५ (वेदांत) प्रतीति; कथनरूप व्यवहार. पांच ख्याती आहेत. पहिली असत् ख्याती, ही शून्यवादी यांची.

HOPE IT WILL HELP YOU PLZ MRK AS BRAINLIST

DON'T FORGET TO FØLLØW ME

HV A GOOD DAY

Similar questions