Sociology, asked by ravisangewar91, 1 day ago

१) एका वाक्यात उत्तरे लिहा. १) सहकाराचे तत्व म्हणजे काय? २) सहकारी संस्था स्थापनेचा मुख्य उद्देश कोणता असतो? ) सहकारांतर्गत सहकार म्हणजे काय? ४) सहकारी संस्था जास्तीत जास्त किती टक्क्यापर्यंत लाभांश जाहीर करू शक ५) काटकसरीचे तत्त्व म्हणजे काय?

Answers

Answered by murugadosskanmani
0

Answer:

सर्वसाधारणपणे जगातले सर्व सहकारी संस्था जागतिक सहकारी चळवळ 1995 मधील तत्वनुसार कार्य करतात.

ऐच्छीक व खुले सभासदत्व

सहकारी संस्था ही ऐच्छिक संस्था आहे. तिचे सभासदत्व खुले असते. या संस्थेची सेवा स्विकारणे व सभासदत्वाची जबाबदारी घेणाऱ्यास खुली असते. त्यात लिंग, सामाजिक, जात, राजकारणी, धार्मिक असा भेदभाव नसतो.

सभासदांचे लोकशाही नियंत्रण

सहकारी संस्था या लोकशाही संस्था आहेत. त्यांचे नियंत्रण सभासदांमार्फत होते. जे माल खरेदी करतात किंवा सहकारी संस्था घेतात. जे योजना ठरविणे आणि निर्णय घेण्यास तत्परतेने भाग घेतात.

सभासदांचा आर्थिक सहभाग

सहकारी संस्थांच्या भांडवलात सभासद समप्रमाणात भाग घेतात. लोकशाही नियंत्रण याचा सभासदांना व्यवसायामध्ये समप्रमाणात लाभ मिळतो तो लाभ भांडवली गुंतवणूकीवर अवलंबून असतो असे नाही.

स्वायतत्ता आणि स्वतंत्रता

सहकारी संस्था स्वायत्त, स्वयंपूर्ण संस्था असतात. त्यांचे नियंत्रण सभासद करतात. जेंव्हा सहकारी संस्था इतरांशी करार करतात किंवा बाहेरील कर्जे, हे करताना त्यातील अटी सभासदाच्या लोकशाही नियंत्रण असतात आणि त्यात संस्थांचे स्वायतत्ता असते.

शिक्षण प्रशिक्षण व माहिती

सहकारी संस्था, शिक्षण, प्रशिक्षण सभासद निवडून आलेले प्रतिनिधी, व्यवस्थापक व नोकरांना पुरवितात. त्यामुळे त्यांचे कार्यक्षम वाढीसाठी त्याचा उपयोग होतो. सभासद सर्वसाधारण लोकांना त्यांचे संस्थांचे फायदे व प्रकार सांगतात.

सहकारी संस्थांमधील सहकार्य

स्थानिक, राष्ट्रीय, क्षेत्रिय आणि जागतिक माध्यमातून एकत्र काम करून त्यांचे सभासदांना प्रभावी सेवा देतात आणि एकत्र काम करून सहकारी चळवळ सुदृढ करतात.

सामाजिक बांधिलकी

सभासदांचे हित लक्षात घेवून सहकारी संस्था सभासदांचा झालेला विकास कमी होवू नये याकडे योजना व कार्यक्रम सभासदांसाठी स्विकारतात.

संस्थेची रूपरेखा

मुखपृष्ठ

आमच्याविषयी

परिचय

अमलातील कायदे आणि नियम

संकल्प आणि मोहिम

संघटनात्मक संरचना

मुख्यालय

मान्यवर

Similar questions