एका वाक्यात उत्तरे लिहा तवारीख म्हणजे काय? 1)
Answers
Answered by
11
तवारीख म्हणजेच तारीख होय
Answered by
1
Answer:
- तवारिख तथा तवारीख या अरबी शब्दाचा अर्थ इतिहास आहे.
- तवारीख यात कालक्रमानुसार घटनांची जंत्री व वर्णने लिहिली जातात.
Explanation:
- तवारिख किंवा तारीख म्हणजे घटनक्रम होय.
- तवारिखा या लेखनप्रकाराने ऐतिहासिक काळातील घडामोडीना महत्त्व आले आणि अरबी लेखनात अधिक विश्वासार्हता आली.
- अनेक बखरी या तवारिखांवर आधारित असल्याचे आढळते.
Similar questions