एका वाक्यात उत्तर ललहा. वेळेचा उपयोग कसा के ला पादहजेॽ
Answers
Answered by
0
Answer:
वेळेची देवता प्रत्येक व्यक्तिच्या आयुष्यात दररोज नवीन भेट घेऊन येत असते. जी व्यक्ती तिचे पूर्ण जागरुकतेने स्वागत करते, तो धन्य आणि कृतकृत्य होतो. जी व्यक्ती आळस आणि गर्वाच्या भरात वेळेची उपेक्षा किंवा अवज्ञा करतो, तो वेळेच्या दिव्य भेटीपासून वंचित राहतो.
Similar questions
India Languages,
2 days ago
English,
8 months ago