४. एका वाक्यात उत्तरे द्या.
। इजा/दुखापत म्हणजे काय ?
Answers
Answered by
3
Answer:
Step-by-step explanation:
Answered by
0
Answer:
आघातामुळे शरीराच्या पृष्ठभागावर खंड पडलेला नसतानाही आतील पेशींच्या समूहाला किंवा इंद्रियांना जो त्रास होतो त्याला इजा असे म्हणतात.
जखम झाल्यावर कित्येक वेळा आतील इंद्रियांना देखील इजा होत असते. बाह्य आघातामुळे जर खंड पडला असेल तर त्याला जखम असे म्हटले जाते.
इंद्रियांना किती इजा होत असते हे आघाताच्या जोरावर ठरत असते. काही वेळेस तीक्ष्ण शस्त्रांनी जखमा खोलवर झालेल्या असतात. जखमेचे तोंड जरी लहान असले तरी ते शस्त्र आत खोलवर घुसलेले असल्यामुळे आतील पेशींना व इंद्रियांना इजा किंवा दुखापत होत असते जखम जर वेडीवाकडी असेल तर जंतुसंसर्गाचा धोका असतो.
आतील इंद्रियांना किती इजा/ दुखापत झाली आहे त्यावरून चिकित्सा केली जाते.
Similar questions