एका वाकयात उत्तरे लिहा।.
१.परिसंस्था म्हणजे काय?
२. आम्ल म्हणजे काय?
३.पदार्थचे तापमान कशामधये मोजतात
Answers
Answered by
2
Answer:
1)एखाद्या निश्चित भौगोलिक क्षेत्र व्यापणाऱ्या प्रदेशावरील जैविक आणि अजैविक घटक, तसेच त्यांच्यातील आंतरक्रिया हे सर्व एकत्र येऊन परिसंस्था बनते.
2)विशिष्ट प्रकार के रासायनिक गुणधर्म असली प्रसाद प्रजापति समस्त लाल होने अलीना करने वाली सारी बातें डिलीट करने समझता है सामान्यतया चश्मा क्या खरीद रोमांटिक आमला शकुंतला मंत्र
Answered by
4
Answer:
१.परिसंस्था म्हणजे काय?
एखाद्या निश्चित भौगोलिक क्षेत्र व्यापणाऱ्या प्रदेशावरील जैविक आणि अजैविक घटक, तसेच त्यांच्यातील आंतरक्रिया हे सर्व एकत्र येऊन परिसंस्था बनते.
२. आम्ल म्हणजे काय?
आम्लारी (अल्कली) पदार्थांबरोबर रासायनिक प्रक्रियेत भाग घेतात, त्यांना आम्ल पदार्थ म्हणतात.
3.पदार्थचे तापमान कशामधये मोजतात
- अंश सेल्सिअस
- अंश फॅरेनहाइट,
- अंश केल्विन
Similar questions